मेलन फ्लाय ल्युर / Melon Fly Lure
शास्त्रीय नाव :- बॅक्ट्रोसेरा कुकुरबीटी
प्रादुर्भावित पीक :-कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडी, दोडका, पडवळ, कारले, टेंडोली, दुधी भोपळा, भोपळा, टोमॅटो, व इतर भाजीपाला पिके.
वापरावयाचा सापळा :- IPM ट्रॅप / मॅक्सप्लस ट्रॅप
एकरी प्रमाण :- 10 ते 15
ल्युर बदलण्याचा कालावधी :- 60 दिवस
Reviews
There are no reviews yet.