Sale!

AGRI POWER HAND PUSH MANUAL SEEDER AP-HPR-12T

6,700.00

  • AP-HPR-12T उच्च गुणवत्तापूर्ण टोकन करणारे यंत्र आहे
  • सपाट आणि चढउतार असणाऱ्या जमिनीवर चालवण्यासाठी सक्षम
  • आकर्षक डिझाईन आणि वजनाला हलके व मजबुत
  • पिकांच्या स्वस्थ वाढीसाठी दोन बियाण्यांमधील अंतर एकसारखे ठेवते
  • बियाण्यांच्या आकारानुसार 3 kg ते 5 kg पर्यंत बियाणे साठवण्याची क्षमता
  • यंत्रामुळे बियाण्याची बचत होऊन उत्पन्न जास्त/भरघोस होते
Category:

AP-HPR-12T हे एक उच्च गुणवत्तापूर्ण टोकन करणारे यंत्र आहे, या मध्ये बियाण्याच्या आकारानुसार वेगवेगळे 12 प्रकारचे seed roller मिळतात ज्यामध्ये बाजरी, उडीद, मूग, चना, ज्वारी, भुईमुंग, भेंडी, गवार, भात, गहू, तूर, सोयाबीन, मका, कापूस, राजमा, बरबटी, टरबूज आशा असंख्य प्रकारच्या पिकांचे टोकन करता येते, या मध्ये अंतर कमी जास्त करण्यासाठी 4 प्रकारचे spacer मिळतात ज्यामुळे 2 बियाण्यांमधील अंतर 5.50 ते 33.00 इंच पर्यंत कमीजास्त करता येते, शास्त्रीय पद्धतीनुसार बियाणे जमिनीच्या आतमध्ये 2 ते 2.50 इंचापर्यंत जाते ज्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होते, टोकनयंत्र वापरामुळे लागवडखर्च कमी होऊन भरघोस उत्पन्न मिळणास मदत होते, टोकन करताना बियाण्यांची संख्या आपल्या सोयीनुसार 1 बी पडण्यापासून ते 4 बी पडण्यापर्यंतची व्यवस्था करता येते
AP-HPR-12T हे शेतकर्याँसाठी बनविलेले उच्च प्रतीचे virgin material 4 mm wall thickness असलेले आधुनिक व दर्जेदार यंत्र आहे
दात हे stainless steel पासून बनले असल्यामुळे जंगविरोधी, मजबूत आणि टिकाऊ आहे
Agri Power ची ही दर्जेदार उत्पादने आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही
वचनबद्धतेसह कटिबद्ध आहोत

Weight 11 kg
Dimensions 58 × 25 × 58 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “AGRI POWER HAND PUSH MANUAL SEEDER AP-HPR-12T”

Your email address will not be published.

Instagram
WhatsApp