Agri Power-HPF-8T हे एक अत्याधुनिक खत देणारे यंत्र आहे जे Pure Virgin मटेरियल 4 mm wall thickness ने बनलेले आहे, या यंत्रामध्ये बसवलेले दात हे stainless steel पासून बनलेले असून मजबूत आणि जंग विरोधी आहे, यामध्ये आपल्याला आपल्या सोयीनुसार खतामधील अंतर आणि खताची मात्रा कमी जास्त करता येत असून यामध्ये खत जमिनीपासून 3 इंच आतपर्यंत सोडल्या जाते, यामुळे पिकांची अंकुरणक्षमता वाढण्यास मदत मिळते, Agri Power ची ही दर्जेदार उत्पादने आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Agri Power-HPF-8T Fertilizer Dibbler
₹5,600.00
- AP-HPF-8T एक अतिउच्च क्षमतेचे खत देण्याचे यंत्र आहे
- सपाट आणि चढउतार असलेल्या जमिनीवर चालवण्यासाठी सक्षम
- खताची कपॅसिटी 12 ते 14 कि. ग्राम
- हाताळण्यास आणि अंतर कमी जास्त करण्यास सोपे
- आकर्षक आणि मजबूत डिझाईन, वजनाला हलके
- शेतकरी केंद्रित अत्याधुनिक यंत्र
Out of stock







Reviews
There are no reviews yet.