फॉर्म्युला 1
- झाडांमध्ये हरित द्रव्याचे प्रमान वाढवते.
- प्रकाश संश्लेषण क्रिया वढवते.
- पेशी विभाजन व वाढीच्या क्रियांना वेग
आणते. - प्रकाश , गुरुत्वाकर्षण आणि जिवाणू याने झाडाला बाधित होऊ देत नाही.
- फळांचा आकार व संख्या वाढवते.
- पिकाची उगवण व वाढ चांगली होते.
- फुल व फळ गळ थांबवते, फळांची गुणवत्ता सुधारते
- फळांना गोडवा आणते.
- पिकाच्या मुळा पसरविन्याचे काम करते
Reviews
There are no reviews yet.