Agri Power Amrut 250ml. - Agri. Power

Agri Power Amrut 250ml.

300.00

मात्रा: 1 ते2 मि.ली लिटर फवारणीसाठी पुरेशी आहे

किंवा 100 लिटर पाण्यामध्ये 100 ते 200 मी.ली ऍग्री पावर अमृत मिसळून फवारणी करू शकता

COMPOSITION

  • Amino Acid – 8,50,000 PPM
Category:
  • – ॲग्री पावर अमृत हे नैसर्गिक संसाधनांपासून बनलेलं एक वनस्पती वाढ उत्प्रेरक आहे.
  • ॲग्री पावर अमृत हे जमिनीतील माती सोबत संयुग तयार केलेले अन्नद्रव्य, पिकांना उपलब्ध करून देते. म्हणून पीक मखमला सारखं तजेलदार दिसते.
  • ॲग्री पॉवर अमृत मुळे पिकाला नवीन पालवी काढण्यास मदत होते.
  • ॲग्री पावर अमृतच्या वापराने फुलांच्या संकेत भरमसाठ वाढ होते.
  • ॲग्री पावर अमृत मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
  • ॲग्री पॉवर अमृत चा वापरानंतर आठ ते दहा दिवसात पिकांची चमत्कारिक वाढ होते.
  • आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारच्या तन नाशकाची बाधा झाली असेल, तर अमृत चा वापर केल्यामुळे त्यापासून होणारे दुष्परिणाम कमी करता येतात.
Weight 0.500 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Agri Power Amrut 250ml.”

Your email address will not be published.

Instagram
WhatsApp