- ऍग्री पावर भूमी हे नैसर्गिक संसाधनां पासून बनवण्यात आले आहे .
- भूमी हे जमिनी मध्ये पडून असलेले अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देते .
- भूमी हे पिकाची नवीन वाढ करण्यास मदत करते
- भूमी हे फुलांची संख्या वाढवते.
- भूमी हे फळांची गुणवत्ता वाढवते
- भूमी हे जमिनीची सच्छिद्रता वाढवते
- भूमी हे जमिनीत कमी किंवा जास्त ओलावा असल्यास पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढवते
- भूमीच्या वापरा मुळे कापूस पिकात अकस्मात मर ची निश्चितता कमी करते.
- भूमी मुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते व मुळांचा जारवा पण वाढते.
- भूमी मुळे जमिनीची धूप कमी होते.
- भूमी हे जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवते ,
- भूमीची वापरा नंतर जमिनीचा रंग गडद होतो, आणि त्या मुळे सूर्य प्रकाशातील ऊर्जा शोषली जाते .
- भूमी हे सर्व प्रकारच्या पिकांना आवश्यक असते.
Sale!
AGRI POWER BHOOMI
₹950.00
बाजारातील प्रथमच 5 घटक असणारे Plant Growth Regulator ग्रान्यूअल
- Humic acid 3%
- Amino acid 3%
- Seaweed 3%
- Fulvic acid 2%
- Silica 3%
Weight | 10 kg |
---|
Reviews
There are no reviews yet.