12 Deep Bord Set For 12T AGRI POWER HAND PUSH MANUAL SEEDER
₹399.00
- टोकन यंत्राला Deep Bord लावल्याने बियाणे कमी खोलीवर टोकन करता येते.
- जे बियाणे कमी खोलीवर टोकन करायचे आहे त्या करीता Deep Bord चा वापर होतो. उदा. कपाशी
- टोकन यंत्राचा दात 2.5 इंच असतो. Deep Bord लावल्या नंतर दाताची लांबी कमी होऊन 1.5 इंच राहते.
- कपाशी. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भेंडी इत्यादि. पिकासाठी Deep bord वापरणे गरजेचे आहे.
Reviews
There are no reviews yet.