- – ॲग्री पावर अमृत हे नैसर्गिक संसाधनांपासून बनलेलं एक वनस्पती वाढ उत्प्रेरक आहे.
- ॲग्री पावर अमृत हे जमिनीतील माती सोबत संयुग तयार केलेले अन्नद्रव्य, पिकांना उपलब्ध करून देते. म्हणून पीक मखमला सारखं तजेलदार दिसते.
- ॲग्री पॉवर अमृत मुळे पिकाला नवीन पालवी काढण्यास मदत होते.
- ॲग्री पावर अमृतच्या वापराने फुलांच्या संकेत भरमसाठ वाढ होते.
- ॲग्री पावर अमृत मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
- ॲग्री पॉवर अमृत चा वापरानंतर आठ ते दहा दिवसात पिकांची चमत्कारिक वाढ होते.
- आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारच्या तन नाशकाची बाधा झाली असेल, तर अमृत चा वापर केल्यामुळे त्यापासून होणारे दुष्परिणाम कमी करता येतात.
Agri Power Amrut 500ml.
₹550.00
मात्रा: 1 ते2 मि.ली लिटर फवारणीसाठी पुरेशी आहे
किंवा 100 लिटर पाण्यामध्ये 100 ते 200 मी.ली ऍग्री पावर अमृत मिसळून फवारणी करू शकता
COMPOSITION
- Amino Acid – 8,50,000 PPM
Weight | 0.500 kg |
---|
Reviews
There are no reviews yet.