Agri Power New Gene 500 ml. - Agri. Power
Sale!

Agri Power New Gene 500 ml.

700.00

Agri Power New Gene — प्रत्येक पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी विश्वासार्ह साथी!

Categories: ,

• न्यू जीन हे नवीनतम प्रकारची औषधी आहे आणि सर्व प्रकारच्या पिकात चालते.

• न्यू जीन हे तूर पिकात फुलाच्या आधीची (अंडी) अवस्था बूम करण्यास मदत करते.

• न्यू जीन हे कापूस पिकात पानांची संख्या वाढवणे त्याच सोबत पाती गळ कमी करते.

• न्यू जीन हे सोयाबीन पिकात कळी अवस्था भयंकर वाढवते व फुल गळ कमी करते.

Weight 0.900 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Agri Power New Gene 500 ml.”

Your email address will not be published.

Instagram
WhatsApp