ताडपत्री 120 GSM – 30×40 – AgriPower

ताडपत्री 120 GSM – 30×40

4,620.00

Agri Power ने विविध प्रकारच्या शेतीच्या कामांचा विचार करून शेतकऱ्यांसाठी ताडपत्री निर्मित केली आहे. आपली ताडपत्री ही उच्च प्रतिच्या व्हर्जिन प्लास्टिक आणि टीयर लॉक टेक्नोलॉजीपासून बनविण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही छिद्रास आणखी फाटण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे त्याला Tear Lock Technology म्हणतात त्यामुळे शेतात एखाद्या खुंटीत अडकली तरीही ताडपत्री फाटत जाणार नाही. आपली ताडपत्री वजनाने हलकी असून मजबूत आहे. कारण यामध्ये कोणतेही कॅल्शियम नाही. ही ताडपत्री अतिनील किरणांपासून म्हणजेच 50 अंश सेल्सिअस व त्याच्यापेक्षा अधिक तापमानापासून संरक्षण करू शकते. त्याचबरोबर जास्त पाण्यासाठी प्रतिरोधकदेखील असल्याने मुसळधार पाऊस पडल्यास पाणी ताडपत्रीच्या आत ही जाऊ शकत नाही.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ताडपत्री 120 GSM – 30×40”

Your email address will not be published.

Instagram
WhatsApp