चना – हरभरा पिकाचे पेरणी पूर्वीचे नियोजन || खत आणि मर रोग

पेरणी करताना – 10 किलो युरिया 70 किलो ssp 25 किलो पोटॅश आणि मर रोगासाठी बविस्टीन 3 ग्राम प्रति किलो बियाण्याला लावावे आणि मग पेरणी करावी .. किंवा उगवणी नंतर मर आढळल्यास रोको 20 ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी लागेल .

Instagram
WhatsaApp