चना – हरभरा पिकाचे पेरणी पूर्वीचे नियोजन || खत आणि मर रोग

पेरणी करताना –
10 किलो युरिया
70 किलो ssp
25 किलो पोटॅश
आणि मर रोगासाठी
बविस्टीन 3 ग्राम प्रति किलो बियाण्याला लावावे आणि मग पेरणी करावी ..
किंवा
उगवणी नंतर मर आढळल्यास रोको 20 ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी लागेल .

2 thoughts on “चना – हरभरा पिकाचे पेरणी पूर्वीचे नियोजन || खत आणि मर रोग”

Leave a Comment

Your email address will not be published.

Instagram
WhatsApp